Priya Marathe Give a New Look to an Old Window with Beautiful Painting | प्रियाचं Window Painting
2021-05-07 5
अभिनेत्री प्रिया मराठे सध्या मिळालेल्या ब्रेकमध्ये विंडो पेंटिंग करतेय. जुन्या खिडकीला नवीन रूप कसं द्यावं शिकूया प्रियाच्या या खास व्हिडिओमधून. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale